Saturday, 1 December 2018

आंबेडकर भवन ते हिंदू कॉलनी इंडिअन एज्युकेशन सोसायटी वाया राज गृह !
माझ्या आयुष्यात विसावी शताब्दी खूप स्थित्यंतरे घेऊन आली. मी आय टी आय , मुंबई शिपिंग आणि क्लेरांस ऑफीसा चा इन चार्जे होतो . एस्सी मॅनेजर होतो पण डेसिग्नशन ब्रिटिश टाईप चे ऑफिसर इन चार्जे असे होते , रिपोर्टींग मानकापूर , गोंडा जिल्हा , उत्तर प्रदेश येथे जेनेरल मॅनेजर ला होती . माझ्या आफिस चे काम होते कॅस्टम मधून माल सोडवून मानकापूर , बंगलोर , नैनी , रायबरेली आदी प्रोडूकशन युनिट ना पाठविणे . कस्टम ड्युटी क्रोरोडोत येत असे . चेक सहीचे पूर्ण पॉवर होते , चार अकाउंट्स ठेवावे लागत होते . पण आता आय टी आय खूप मागे पडली होती . खाऊजा धोरणाने अनेक सरकारी उपक्रम तोट्यात जाऊ लागले होते . आमची उंडरटेकिंग भारतातील पहिली अंडरटेकिंग होती व नाव रत्ना मध्ये कधी काळी येत होती . पण २००० येई पर्यंत कंपनी दाब घाई ला आली होती , पगार थकायला लागले होते . नवीन पे कमिशन लागू होत नव्हते . त्या वेळी मला आपण स्वतंत्र व्यवसाय करावा म्हणून डोक्यात सारखे विचार येत होते .
मी कल्याणला माझ्या बिल्डिंग खाली गाला घेतला पत्नी च्या नावाने , बँके तुन लोन घेतले , कॅश क्रेडिट फॅसिलिटी मिळवून घेतली . प्रोजेक्ट होता छोटे रेस्टारंट . रेस्टोरंट , हॉटेल माझे ड्रीम राहिले आहे . प्रश्न होता कोण चालविणार ? मुले शिकत होती , पत्नी ची फारशी इच्छा नव्हती मी माझी इच्छा त्यांच्यावर लादत होतो !
मग मीच ऐच्छिक निवृती घ्यायचे ठरविले २००२ च्या आगस्ट महिन्यात ती घेतली , वाजवुन सहा वर्ष बाकी होते . जे पैसे मिळाले ते मी बँकेचे कर्ज परत करण्या साठी वापरले . दीड दोन लाख रेस्टोरंट चे साहित्य , नाळ जोडणी , फर्निचर , लायसन्स इत्यादी वर खर्च झाले . रामबाग कल्याण मध्ये निदान आमच्या सारखे चांगले रेस्टोरंट तेव्हा नव्हते . मी रेस्टोरंट ला माझ्या माय चे नाव दिले कृष्णा रेस्टोरंट !
मी वडापाव, उसळ , जलेबी , पेढा , बर्फी , सामोसा बनायला शिकलो , घरचे लोक विशेषतः माझी पत्नी सुद्धा शिकली , नॉन व्हेज जेवणं सुद्धा आम्ही ठेवत असू . आम्हाला काम करणारा फार चांगला स्वयंपाकी मिळाला होता . त्याचे आडनाव केने , आम्ही त्यांना मामा म्हणत असू. मामा मूळचा बाप गाव चा त्यांच्या सासऱ्याची जागा अग्रवाल कॉलेज च्या लोकांनी विकत घेतली होती आणि एक नौकरी , आणि रस्त्याजवळील थोडी जागा यांच्या साठी सोडली होती . काही काळाने मामाने तेथे, चहा , वडापाव , दुकान लावले , तेव्हा सर्व भिस्त आमच्यावर आली . हॉटेल व्यवसायात माणसे भेटणे फार कठीण , टिकून रहाणे तर अजूनच कठीण !
इंडियन एजुकेशन सोसायटी , हिंदू कॉलनी दादर , राजा शिवाजी विद्यासंकुल १०० वर्ष जुनी शिक्षण संस्था आहे . ४० -४५ शाळा , एक म्यानेजमेंट कॉलेज , एक कॉलेज ऑफ आर्टीटेक्ट असा मोठा पसारा . त्याचा कंट्रोल संस्थेचा आणि ते बघणारे अरविंद वैद्य , मनोहर लोटलीकर , माधव मंत्री आणि मी त्यांचे बरोबर काम करण्याचे मज भाग्य लाभले . या संस्थे ची जाहिरात आली मी अर्ज केला निवड झाली . सम्राट मधून इंडियन एडुकेशन सोसायटी वाया राज गृह असा हा प्रवास !
हि सोसायटी १०० वर्ष जुनी , ४०- ४५ शाळा , दोन कॉलेज , मानजमेंट आणि आर्किटेक्ट चे . अध्यक्ष वैद्य सर , सचिव गावस्कर चे मामा माधव मंत्री , रणजी क्रिकेटर , यष्टी रक्षक सर , उपाध्यक्ष व चीफ एक्सक्युटीव्ह आफिसर मनोहर लोटलीकर सर . सर्व फार कडक , अनुशासन प्रिय माझी रोज ची रिपोर्टींग लॉटलीकर सरांना .
ढमढेरे , नायक , वाघ तिथे कार्यजारणीवर , माटुंग्याच्या नायक , जि असं बी मंडळाचे ट्रस्टी , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे सुद्धा सहयोगी .
चार वर्ष मी तिथे सिनिअर अकाउंट्स/ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आफिसर म्हणून काम केले . खूप मदत झाली .
आफिस ला जाताना रोज बाबासाहेब आंबेड्करचे राज गृह लागायचे , त्यांची रोज आठवण यायची , त्यांची पीपल्स एडुकेशन सोसायटी , त्यातील भांडणे मन दुखवून जायची , सम्राट मधील भांडणे मनाला दुखी करायची .
नेटिविस्ट डी डी राऊत

Tuesday, 27 November 2018

पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग !
पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल !
डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता .
गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग नगर पालिका पवनी शाळेत शिक्षक , श्रीकांत नागपूर जिल्हा कार्यालयात तहसीलदार म्हणून निवृत्त , देवाजी समाज सेवक, हॉस्टेल चे अधीक्षक , बाबाजी राज्य विद्दुत विभागात लाईनमन तांत्रिक दौलत राऊत नेटिविस्ट ! शशिकला , शेवंती , गृहिणी ! आज फक्त दोनच हयात देवाजी , दौलत !
वर्ष , दोन वर्ष च्या अंतराने आम्ही सर्व भावंडे , घर गच्चं भरलेलं . परत आजी काही वर्ष जिवंत .असे हे ११-१२ लोकांचे एकत्रित कुटुंब .वडील डोमाजी लहुजी राऊत , आजी पार्वताबाई मूळ चे माहेर पावनीचेच , गणवीर कुटुंबातील . मामा कडील मोटघरे , मेश्राम, रामटेके गाव जवळच खेड्यात सर्व नातेवाईक , येणे जाणे रोजचेच , पवनी चा मंगळवार , शनिवार बाजार दिवस ,शाळा , पोस्ट , बँक ,पंचायत समिती , माध्यमिक , उच्च शाळा , दवाखाना पावनीलाच म्हणून नातेवाईकांचे रोजचे येणे जाणे हा आमच्या घराचा नित्य पसारा . डोमाजी राऊत तांदळाचे व्यापारी ट्रक भरून माल नागपूरला घेऊन जायचे , शनिवारी , मंगळवारी बाजारात तांदळाचे मोठे दुकान आणि इतर गुजरी चे दिवशी सुद्धा बाजारात दुकान मांडून बसत . एम पी मध्ये तांदूळ ट्रक नेतानात एक दा जप्त झाला आणि तिथून उतरती सुरू झाली , मग गुळाचा व्यवसाय केला .मोठ्या दोन तीन मुलांचे लग्न आणि स्वतंत्र संसार सुरू झाले तेव्हा आमची अर्थी स्थिती बिघडली . पांडुरंग राऊत मोठाभाऊ नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून लागला पण पगार मिळेना , पाचपाच , साहसहा महिने पगार नाही हि स्थिती , त्या वेळी सर्वानी मेहनत घेतली . तेंदूच्या पानपट्टी पुड्या साठी माय जंगलात जायची , पान गठ्ठा घेऊन याऊची , ते सर्व आम्ही चवलायचे , पुडे बांधायचे , संध्यकाळी नेवून द्यायचे . या सर्व कामात मोठा भाऊ पांडुरंग , वाहिनी तरबेज . तेव्हा नेटिविस्ट ८ वीत होतो . नेटिविस्ट बी कॉम फायनल शिकत असताना १९७० साली वारले तेव्हा पासून मोठे भाऊ पांडुरंग यांची सर्व लहान भाऊ , बहीण यांचे संगोपन , शिक्षण , लग्न आदी सर्व कार्य केले .
पी डी राऊत गुरुजी म्हणून आता मोठे भाऊ पांडुरंग राऊत याना पवनी आणि शेजार पाजारच्या खेड्यातील लोक ओडखयाला लागली होती . त्याचे कारण म्हणजे नागपूर च्या मारिश कॉलेज मधून फर्स्ट इयर बीए झाल्या बरोबरच दादा ने पावनीच्या सिद्धार्थ वसतिगृहात , सेक्रेटरी , अधीक्षक म्हणून काम करणे सुरू केले होते . हे वसतिगृह समाजाने बरेच वर्षय आधी सुरू केले होते पण त्याला सरकारी मान्यता , अनुदान नव्हते . तेव्हा त्याला एकाद्या संस्थेशी संलग्न करावे किव्हा , संस्था नोंदणी करावी , रेकॉर्ड वेवस्थित ठेवावे , ऑडिट करून घ्यावे असे जिकरीचे काम होते ते न केल्या मुले , अनुदान , मान्यता मिळत नव्हती आणि म्हणून शशिक्षित तरुण पी डी राऊत गुरुजी ते करतील म्हणून स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत यांनी पी डी राऊत गुरुजी तुम्ही सेक्रेटरी व्हा , मी अधीक्षक होतो असे सांगून संस्था भारत सेवक समाज या संस्थे बरोबर सिद्धार्थ वास्तूगृह सलग केले , पी डी राऊत नि सर्व रेकॉर्ड नीट बनविला , ठेवला आणि त्या मुले वसतिगृहात मान्यता आणि अनुदान मिळाले . पुढे हे वसतिगृह विदर्भातील सर्वोत्तम वसतिगृह म्हणून ओळखले गेले . शेकडो विद्यार्थी तिथे राहून ,उच्च पदस्थ अधिकरी झाले . पुढे पी डी गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत मी सेक्रेटरी होतो असा मन्साराम राऊत यांनी आग्रह धरला . पीडी राऊत गुरुजी मानधन न घेता अधीक्षक म्हणून जाम करू लागले .
शाळेतील काही गुरुजी म्हणजे मयूर , खापर्डे यांना घेऊन , पीडी राऊत गुरुजींनी नालंदा शिक्षण संस्था काढली . परत सर्व रेकॉर्ड ठेवले , हिशेब ठेवले , सेक्रेटरी म्हणून सर्व कामे केली , नालंदा हॉस्टेल काढले , सरकारी मान्यता मिळवून घेतली यातून अनेक मुले राहून शिकली , मोठी झाली . युद्धात जिंकलो तहात हरलो म्हणजे पीडी राऊत गुरुजी . मेहनत जीवापाड केली , गटबाजीत हरले . नालंदा शिक्षण संस्थेतून सक्रिय सहभाग पुढे कमी कमी केला . राऊत गुरुजी , बाणाईत गुरुजी , झोडे गुरुजी ते घनिष्ट मित्र , हे त्रिकुट शाळेत आणि गावांत प्रसिद्ध . पुढे नंदर्धने गुरुजी , तलमले गुरुजी चांगले मित्र झाले . खापरीचे रेहपाडे गुरुजी ,चिंचाळ चे रामटेके , पावनीचे मोटघरे गु रुजी, छगन भाई , दादासाहेब रायपूरकर प्रकाश कावळे , कस्तुरबा मुलींच्या हॉस्टेल साठी गुरु देव सेवा मंडळ , मोझरी चे अध्यक्ष दादासाहेव चव्हाण आणि इतर अनेक शैक्षणिक संस्था दादाच्या मार्गदर्शना साठी यायचे . संस्थेत या म्हणून विनंती करायचे , पण त्यांनी सर्वाना नकार दिला मात्र येईल त्याला योग्य मार्गदर्शन साठी दारे सोडावं उघडी ठेवली , योग्य मार्गदर्शन केले आणि म्हणूनच त्यांचा परिचय, कौटुंबीक जिव्हाळा वाढतच गेला सिद्धार्थ हॉस्टेल , नालंदा हॉस्टेल , कस्तुरबा मुलीचे हॉस्टेल च्या शेकडो मुलां बरोबरच शाळेतील हजारो मुले , पालक असा त्यांचा मोठा परिवार निर्माण झाला आत्म समाधानी आणि सन्यस्थ वृत्ती ने त्यांनी सर्व सोडून दिले कारण घरी असलेला धर्मात्मा कबीर बाबा फरीद चा वारसा ! आमच्या घरी असलेला नाग मंदार !
पुढे पीडी राऊत गुरुजी दूरस्थ शिक्षणाने बी ए झाले . भंडारा तुन बी एड केले , आई स्वरूप वाहिनी दादाने ठेवलेले पुष्पा आणि माहेरचे शांता, आरमोरी तील खापर्डे कुटुंबातील प्राथमिक शाळेत शिक्षिका झाल्या . मुल्ह्याध्यपिका झाल्या , निवृत्त झाल्या . दादा गेल्या नंतर खंबीर पणे उभ्या राहिल्या . त्यांना दोन आ अपत्ये मोठी मुलगी प्रतिभा , मुलगा सतीश . मुलगी भंडार्याच्या मेश्राम कुटुंबात आज दोन मुलांना घडवीत आहे .सतीश वारल्या मुळे आता वाहिनीच कुटुंबाचा आधार ! सतीश चा एक मुलगा , एक मुलगी आज कुटुंब वत्सल आजी आणि हयात भर सर्वांचे भले केलेली, सर्वात आदरणीय आमच्या वाहिनी यांच्या छत्र छायेत, शिक्षण घेत आहेत .
नेटिविस्ट डी डी राऊत वयाच्या १२-१३ वर्ष्या पासून हे सर्व त्यांचे मोठे बंधू पीडी राऊत गुरुजी चे कार्य पाहत होते , लोकांच्या घरी जा त्यांच्या साह्य घ्या त्यांना मासेज द्या, मिटिंग साठी बोलवून आणा , चहा , पाणी द्या हे सर्व काम नेटिविस्ट डी डी राऊतच करीत असत . तिथूनच नेटिविस्ट डी डी राऊत वर समाज सेवा , शैक्षणिक उपक्रम निर्माण करण्याची , जिद्दीने काम करण्याची प्रेरणा मिळाली . नेटिविस्ट राऊत नि केवळ पीडी राऊत आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने एम कॉम पर्यंत शिक्षण , जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर येथे घेतले , इंग्रजी , इतिहास , राज्यशास्त्र असे असंख्या विषयाचे राऊत गुरुजींनी गोळा केलेलले पसतके वाचली , पुढे मुंबई ला ऑडिटर म्हणून कामाला लागला . कल्याणला इंग्रजी मध्यम ची प्राथमिक शाळा काढली , मान्यता मिळवून घेतली , बाल गृह सुरू केले , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट स्थापन केली , नेटिव्ह पीपल्स पार्टी निर्माण केली . ह्या सर्वांच्या पाठी मागे एकच प्रेरणा आणि ती म्हणजे पीडी राऊत गुरुजी , माझे मोठं भाऊ , माझे पांडुरंग !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Tuesday, 13 November 2018

दलदल किती खोल , जीवघेणी आहे हे शोधण्या साठी परत परत त्यात लोळणे बरे नव्हे
इथे दलदल आहे सावधान अशी पाटी आमच्या पूर्वजानी वैदिक ब्राह्मण धर्मावर लावली आहे . तेव्हा त्यात शिरून दलदल किती खोल , जीवघेणी आहे हे शोधण्या साठी परत परत त्यात लोळणे बरे नव्हे . आता हिंदू नि एकच करायचे आहे ते म्हणजे हिंदूंचा एकच धर्म ग्रंथ बीजक आहे हे मानणे आणि बहादुरीने हिंदू धर्मात जाती , वर्ण , ब्राह्मण नाही हे मान्य करून असे नेटिव्ह सरकार सत्तेवर आणणे कि जे नेटिव्ह लोकांना १०० आरक्षण देईल म्हणजे ३ टक्के विदेशी ब्राह्मिन हे हिंदू नाहीत , हिंदुस्थानी नाहीत हे अधिकृत रित्या सरकारी धोरण म्हणून जाहीर करील , वर्ण , जात हे सर्व सरकारी रेकॉर्ड मधून हटविल आणि जात , वर्ण सांगणे , विचारणे गुन्हा ठरवून कठोर शिक्षा ची तरतूद असलेला कायदा करील . ३ टक्के विदेशी ब्राह्मण हे देश शत्रू असल्या मुळे ब्रिटिश सारखे भारत छोडो असे त्यांना सांगितले जाईल .
हिंदू धर्म आणि वैदिक ब्राह्मण धर्म हे वेग्वेगडे आहेत आणि विदेशी ब्राह्मण हा देश सोडून त्यांचा वैदिक ब्राह्मण धर्म - अधर्म ते त्यांच्यात पाळू शकतील , वर्ण आणि जाती ची उतरंडी चतुर्वेदी , त्रिवेदी , द्विवेदी , वेदी आणि अस्पृश्य शर्मा , मिश्रा , वाजपेयी, गडकरी , फडणवीस वगैरे याना ठरवून ते तसे वागू शकतील , ते कुठे जातील जावे हे टिळक , नेहरू आदी नि त्यांना सांगितले आहेच .
नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा

Sunday, 4 November 2018

हिंदू ची दिवाळी वेगळी , विदेशी वैदिक धर्मी ब्राह्मण दिवाळी वेगळी .

नेटिव्ह हिंदू ची दिवाळी दिनांक ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर असे पाच दिवस आहे .हे पाच दिवस सुख दुःखाचे आहेत ते असे धनत्रयोदशी , नरकचतुर्दशी गोधन पूजन , बली प्रतिपदा , भाऊ बीज असे हे पाच दिवस . या मध्ये नरक चतुर्दशी आई बली प्रतिपदा या दोन दिवशी नरकासुर राजा  आणि बळी राजा असे दोन नेटिव्ह हिंदू राजे यांची आठवण केली जाते , या दोघांनाही विदेशी ब्राह्मीनानी छळ , कपट करून विदेशी वैदिक ब्राह्मिणी सत्ता मिळवली तरीही नेटिव्ह हिंदू समाज आपल्या नेटिव्ह राजांना विसरला नाही . त्यांची आठवण जपून ठेवली .

दिवाळी च्या दिवशी वैदिक ब्राह्मण धर्मी ब्राह्मीनांनी जैन समाजाचे तीर्थांकर महावीर यांनाही विष देऊन मारले होते तर बौद्ध धर्मी संघाचे प्रमुख भिक्कू सारीपुत्त व मोगलायन यांनाही मारले होते .

दिवस म्हटला कि जागा मध्ये त्या दिवशी बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात  महापुरुष्यांच्या पुण्य तिथी दिवशी सुद्धा अनेक बालके जन्म घेत असतातच हे चालायचेच पण समाजाचे सण , त्योहार सुख दुःख आले तरी समाजाच्या साठी जरुरीचं असतात . तसेच हिंदू दिवाळी चे आहे . पूर्वी लोक एकमेकां कडे येत जात असत . फटाके , दिवे , गोड धड घरी होत असे ,नवीन  कपडे लत्ते होत , लहान थोरात उत्साह आनन्द असे घर चालविणारे आपण सर्वांच्या आनंद साठी वर्षातून काही तरी करतो म्हणून समाधानी असत . अलीकडे ब्राह्मीनवादी सरकार , न्यायालय , वेवस्था सर्व नेटिव्ह हिंदू यांचे सण , त्योहार, आंनद वर विरजण घालायला उठले आहेत आणि दुसरी कडे विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी यांची दिवाळी नंतर ठीक १५ दिवसानी येणारी कार्तिक पूर्णिमा देव दिवाळी म्हणून साजरी करायची व सरकारी पैसे , अनुदान , वेवस्था पुरवायची , रोशनयी करायची , वैदिक ब्राह्मण धर्मची थोतांड सुरू करायचे , वर्णवाद , जातीवाद जोपासायची असे दुहेरी धोरण चालू आहे .

दोन दिवाळी का ? हा प्रश्न नेटिव्ह हिंदू समाजाने आता स्वतःला विचारले पाहिजेच ! दोन दिवाळी या साठी कारण हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत ! आमचे दुःख म्हणजे विदेशी ब्राह्मीनाचे सुख ! म्हणून त्यांची देव दिवाळी ! कोण आहेत हे ब्राह्मण देव ? बलात्कारी ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम , रुद्र , कोण आहेत यांचे महापुरुष  मनू , वामन , गोडसे !

हिंदूंनो आता तरी डोळे उघडा आपला हिंदू धर्म आणि विदेशी ब्राह्मीनांचा वैदिक ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे समजून घ्या !

नेटिव्ह हिंदू दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा 

Wednesday, 24 October 2018

उद्या मंगळावर सुद्धा नेटीव्हीसम !

पृथ्वी वाशी लोकांनी मंगळावर वसाहतवाद , ब्राह्मीनवाद , पुंजीवादी शोषण नेवून तिथे धुमाकूळ घातला तर मंळवासीयांनो तुम्ही नेटिव्हीसीम घ्या , नेटिव्ह हिंदुत्व घ्या आणि या अन्यायी पृथ्वी वाशीं चा पराभव करा , नेटिव्ह रुल आणा तो तुमचा जन्म सिद्ध अधिकार आहे !

जगात आणि विश्वात जिथे जिथे नेटिव्ह , नेटिविस्ट आपल्या अधिकार साठी , नेटिव्ह रुल साठी लढत असतील , लढतील तिथे तिथे आम्ही तुमच्या बरोबर असू !

नेटीव्हीसम हे वैश्विक तत्त्व ज्ञान आहे ! उद्या मंगळावर सुद्धा नेटीव्हीसम !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Monday, 22 October 2018

प्रति सरकार कशी बनतात , कशी असतात ?

एकाद्या राज्य विरुद्ध का आणि कशी बनतात प्रति सरकार ? ती कशी काम करतात ? हे बघ्या सारखे असेल. १९४२ मध्ये चाले जावं आंदोलन झाले तेव्हा आता ब्रिटीश सरकार फार काळ राहणार नाही हे निच्चीत झाले . त्या मुळे कांतिकारी चालवली अधिक तीव्र झाल्या आणि काही क्रांतीकारी लोकांनी असलेले सरकार नाकारून आपले स्वतःचे सरकार बनवले . १०४२ मधेच क्रांतिसिंह  नाना पाटील यांनी साताऱ्याला प्रति सरकार स्थापन करून ते स्वतः गुप्त राहून देश स्वतंत्र होईपर्यंत चालविले .

२१ ऑक्टोबर , १९४३ साली नेताजी शुभासचंद्र बोस यांनी आपले स्वतःचे प्रति  सरकार घोषित केले व त्यांच्या मृत्यू पर्यंत चालिवले .

काही ठिकाणी बिहार मध्ये  १९४२ मध्ये प्रति सरकार घोषित करण्यात आले पण ते नेताजी , नाना पाटील यांचे प्रमाणे चालले नाही .

उमाजी नाईक यांनी पुरंदर येथे मराठ्यांचे राज्य समाप्त  होताच स्वतःचे राज्य घोषित केले होते  . त्यांचे ५००० सैन्य होते १७-१८ व्या शतकात   उमाजी  नाईकांना  देशाचे  प्रथम  किव्हा  आद्य  क्रांतिकारी म्हणून सुद्धा म्हटले जाते त्यांचा काळ १८५७ च्या पूर्वीचा होता त्यांना इंग्रजांनी फाशी दिली .

आज सुद्धा प्रति सरकार आहेत असे वाटते . संघ जी संस्था सरकार बाहेर राहून आपल्या पिल्लावळीच्या  माध्यमातून प्रति सरकार चालवीत असते असे सर्व सामान्य म्हटले जाते . नक्सल सुद्धा आपले प्रति सरकार चालवितात तसेच काश्मीर मध्ये काही असेच प्रतिसरकार आहेत असे म्हटले जाते . हे झाले संघ शक्ती च्या जोरावर तर धनांचा जोरावर अनेक लोक प्रतिसरकार असे वावरत असतात . अडाणी - अंबानी आता नवीन स्वरूपाचे धन दांडग्यांचे प्रति सरकार आहे असे म्हटले जाते .

कायदेशीर सरकार आणि  बेकायदेशीर प्रति सरकार असे स्वरूप  सत्तेत  दिसून येतात . प्रति सरकार आता मात्र सरकारच्या समर्थनाने निर्माण केले जाते असे दिसून येते . ते सत्ता बदल झाले कि सत्ताची केंद्रे बदलता तशी बदलत असतात . गांधी घराणे , संघ परिवार असे आता सत्ता केंद्रे दिसतात .

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट एकाच कायदेशीर सरकार असावे या मताचे आहे त्या मुळे सत्ता बाह्य केंद्रे नष्ट करण्यात यावी असे आमचे मत    आहे तसेच विदेशी   ब्राह्मण  सत्ता  वैदिक  वर्णवादी  , जातीवादी  अधर्म  नष्ट  करावे  असे आमचे स्पस्ट  मत   आहे . त्या साठी   आम्ही  हिंदू  वोही  , जो    ब्राह्मण नाही असे म्हणतो  . जनयु  छोडो  , भारत  जोडो  असे म्हणतो  आणि संपूर्ण  नेटिव्ह सत्ते साठी विदेशी ब्राह्मण भारत  छोडो  असे सुद्धा म्हणतो !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट  

Friday, 5 October 2018

अब केवल एक ही काम : विदेशी ब्राह्मण भगवो , नेटिव रूल लावो !
अगर हिंदवे, हिण्डो जैसे सब्द एसवी सन १५०० पूर्व भी हमारे लिए कहे जाते थे और ईरानी , ब्राह्मण हमें काले , चोर , नीच , शूद्र कहते थे तो वो उनकी हमारे लिए जलन मानी जानी चाहिए क्यों की अक्सर गधे लोग , असभ्य लोग जैसे की इतिहास में यूरेसियन ब्राह्मण जाने जाते है और सिंधु संस्कृति के सामने पर्शियन , ईरानी संस्कृति भी बच्चा ही थी , वे हम हिन्दू को कोई गाली देकर नीच , काले , चोर , शूद्र भी कहते है तब भी वह हमारे लिए हम विश्व में बड़े होने की बात ही जाहिर करती है , हिंदवे , हिण्डो , हिन्दू यह बहुतही पुरातन सब्द है इस में कोई शक नहीं और वो सिंधु हिन्दू सभ्यता माननेवाले , विक्सित करने वाले लोगो के लिए प्रयुक्त किया गया है , जहा वे लोग भी है , धर्म भी है और राष्ट्र भी। ऐसी सब्द से इंडो और आज इंडिया अर्थात हिंदुस्तान बना है। हमारा धर्म भी हिण्डो ही रहा है और आगम का मतलब केवल पुराना दर्शानेके के लिए ज्यादा सटीक लगता है धर्म का वो नाम नहीं लगता। धर्म का नाम हिन्दू जो लोग और देश दर्शाता है वही ज्यादा ठीक लगता है और हिन्दू के देवीदेवता में जो गैर ब्राह्मण रहे है उसमे पशुपति नाथ , नाग नाथ , शक्ति , भूमि आदि रहे होंगे और उनमे कुछ का दर्जा धर्म संस्थापाल का भी रहा होगा।
आज हमें सोचना है हिन्दू , हिंदुस्तान , हिन्दू संस्कृति , हिन्दू धर्म के लिए क्या जरुरी है ? हम नाम लेकर पीछे नहीं जा सकते , हिन्दू धर्म जा नाम कोई और नहीं रख सकते , हिन्दू लोगो को हम किसी और नाम से आज हम नहीं बुला सकते। हम केवल हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म कैसे अलग अलग है वो बता सकते है , उनका ब्राह्मण धर्म क्या है , हमारा हिन्दू धर्म क्या है ये बता सकते है , नए नाम से नया धर्म नहीं निर्माण कर सकते नाही ऐसे एक सामाजिक , शैशणिक संस्था जैसा मान कर उसकी हम नियमावली बना सकते है , धर्म बताने के किये पुँहचे हुवे धर्मात्मा की जरुरत होती है जिसजे जीवन पूर्ण स्वच्छ , साफ सुथरा और जैसी वाणी वैसे रहनी जैसा होना जरुरी है धर्म को इधरका कुछ , उधर का कुछ कर हम समरी नहीं बना सकते। हिन्दू धर्म क्या है ये बताने का काम धर्मात्मा कबीर ने अपनी लोक वाणी बीजक में बहुत ही सरल भाषा और आध्यात्मिकता का हर पहलु छू कर किया है जो हिंदुस्तान की वास्तविक धरातल से जुड़ा हुवा है उसे हमें उदारता पूर्वक और सच्चे मन से ग्रहण कर सत्य हिन्दू धर्म ये है बताना पड़ेगा और ब्राह्मण धर्म अलग है वो केवल ३ पृषत सवर्ण , एक वर्ण ब्राह्मण का है , गैर ब्रह्मिन का नहीं है कहाँ पड़ेगा। ब्राह्मण धर्म वेद , भेद , वर्ण ,जाती , ऊंचनीच , ब्राह्मण , ब्राह्मण पुजारी , होम हवं है , रेपिस्ट गोड्स ब्रह्मा , विष्णु , इंद्रा , सोम , वरुण , रूद्र है जो हम हिन्दू नहीं मानते , नाही मानना चाहिए ये बताना है।
हिन्दू सब्द की व्याख्या बहुत हो गयी , काले , नीच , चोर आदि सब्द हमारे लिए अब कोई महत्त्व नहीं रखते है। हिन्दू मतलब , गैर ब्राह्मण 97 प्रतिशत लोग जो सभी किसी समय एक ही थे हिंदुस्तानी थे धर्म , देश , राष्ट्र से एक थे जो हिन्दू इस एक ही नाम से जाने जाते है आज कुछ धर्मातरित हुवे होंगे पर सभी आज भी हिन्दू ही है। हम एक राष्ट्र है नेटिव नेशन है , नेटिव हिंदुत्व हमारा आत्मा है जिसे हम सब्दो में उलज़कर अपना कीमती समय व्यर्थ में गवा नहीं सकते।
मेरा वतन ; हिंदुस्तान
मेरा धर्म ; हिन्दू ( बौद्ध , जैन , सिख और मूल हिन्दू धर्मातरित )
मेरी भाषा ; हिंदी
मेरी पहचान ; हिंदवी
मेरा हिन्दू धर्म ग्रन्थ : बीजक
मेरा हिन्दू धर्म गुरु : धर्मात्मा कबीर
मेरे हिन्दू देवता : शिव , राम , कृष्ण , कबीर , साई
मेरे पूज्यनीय : सभी गैर ब्राह्मण महात्मा , साधु , संत , महापुरुष
अब केवल एक ही काम : विदेशी ब्राह्मण भगवो , नेटिव रूल लावो !
नेटिविस्ट डी डी राउत ,
प्रचारक ,
सत्य हिन्दू धर्म सभा
नेटिविस्ट डी डी राउत के सरल जीवन पर :

जन्म :
२४ अगस्त १९४८ , पौनी , जिल्हा ; भंडारा , महाराष्ट्र

प्राथमिक शिक्षा ;
नगरपालिका नेहरू प्राथमिक शाला और नगरपालिका सक्ससेना प्राथमिक शाला, पौनी

उच्चा शाला :

नगरपालिका स्कूल , पौनी १९६५ तक

कॉलेज :

आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज, सावनेर ,
नवजबाई हितकारणी कॉलेज , ब्रह्मपुरी ,
गोविंदराम सेक्सरिया कॉमर्स कॉलेज , नागपुर १९७२ ऍम. कॉम तक

नौकरी :

ऑडिटर , डायरेक्टर ऑफ़ ऑडिट , सेंट्रल रेलवे , मुंबई
अस्सी एकाउंट्स अफसर , इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज
अफसर इन चार्ज, शिपिंग एंड क्लीयरेंस , आईटीआई
अकाउंटेंट , दैनिक सम्राट , मुंबई
सीनियर एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर, इंडियन एजुकेशन सोसाइटी , मुंबई
प्रोजेक्ट मैनेजर, डिबेसा , डोम्बिवली

निजी उद्दोग :

होटल कृष्णा

सामजिक कार्य :

अध्यक्ष , तरुण बौद्धिक मंडल , पौनी १९७२
अध्यक्ष , फेडरेशन फॉर ईरादीकेसन ऑफ़ इविल्स , मुंबई १९७३
अध्यक्ष , बहुजन एजुकेशन फाउंडेशन ऑफ़ इंडिया , कल्याण
इंग्लिश स्कूल , बाल गृह
अध्यक्ष : आईटीआई रीजनल एम्प्लाइज कांग्रेस यूनियन
अध्यक्ष ; आईटीआई आफिसर्स रीजनल एसोसिएशन

अध्यक्ष ; अखिल भारतीय श्रमिक अन्याय निर्मूलन लोक समिति ( यूनियन ) अहमदबाद

जनरल सेक्रेटरी, प्रभारी प्रमुख : गुजरात कांग्रेस समाजवादी

प्रेजिडेंट : नेटिव रूल मूवमेंट , १९९० से आज तक
नेटिव पीपल्स पार्टी
मूल भारतीय विचार मंच
सत्य हिन्दू धर्म सभा

फाउंडर ऑफ़ पोलिटिकल थॉट :

नेटिविज़्म एंड नेटिव हिंदुत्व :

नेटिविज़्म यह वैश्विक विचार है जो वसाहतवाद , ब्रह्मिणवाद और अमर्याद पूंजीवाद को विश्व में सभी जगह विरोध करता है और नेटिव रूल लाने का समर्थन करता है

कुछ प्रसिद्ध विचार :

हिन्दू वोही , जो ब्राह्मण नहीं !
हिंदुत्व वही , जिसमे ब्राह्मण बिलकुल नहीं !
जनेऊ छोडो , भारत जोड़ो !
हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है !
हिन्दू धर्म का एक मात्र धर्म ग्रन्थ है बीजक !
हिन्दू धर्म में वर्ण , जाती , ब्राह्मण , होम हवन , ब्राह्मण रेपिस्ट गोड्स ब्रह्मा , विष्णु , इंद्रा , रूद्र नहीं है वे ब्राह्मण धर्म में है।
धर्मात्मा कबीर ने ब्राह्मण धर्म पूरी तरह ख़ारिज किया है !
विदेशी ब्राह्मण , ब्राह्मण धर्म , ब्रह्मिणवाद ये सभी हिन्दू , हिंदुस्तान और सभी नेटिव लोगो के दुश्मन है !
केवल ३ प्रतिशत विदेशी ब्राह्मण सवर्ण एक है बाकी ९७ प्रतिशत नेटिव है! विदेशी ब्राह्मण , भारत छोडो !

मानद प्राध्यापक ; इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ ह्यूमन राइट्स , नई दिल्ली

नेटिविस्ट दौलतराव डोमाजी राउत

Tuesday, 28 August 2018

जो स्वतःला ब्राह्मण म्हणतो तोच विदेशी ब्राह्मण , त्यालाच हाकला !
ब्राह्मीना मध्ये शुद्ध आर्य ब्राह्मण रक्ताचे कोणीही नाही असे अनेक विचारवंत म्हणतात . आई, वडील अथवा पर पुरुष या मुळे त्यांच्या रक्तात भेसळ झाली आहे . गोंड सारस्वत ब्राह्मण , भूमिहार ब्राह्मण , देवांग ब्राह्मण , कोमटी ब्राह्मण असे किती तरी ब्राह्मण आहेत त्यांना वैदिक ब्राह्मण ब्राह्मण मानत नाही पण वैदिक ब्राह्मण फार कमी असल्या मुळे अलीकडे अश्या बेसल झालेल्या ब्राह्मीनाना सुद्धा ब्राह्मण मानावे असा वैदिक ब्राह्मिनात समाज झाला आहे . नक्कल करणारे सिकेपी , सोनार , कायस्थ , पाठारे , प्रभू जरी जानवे घालून मिरवत असले तरी वैदिक ब्राह्मण त्यांना कवडीची हि किंमत देत नाही . क्षत्रिय , वैश्य व सर्व सामान्य मूळ भारतीय यांचे सुद्धा वैदिक ब्राह्मीनाशी संबंध आल्या मुळे शुद्ध रक्ताचा वैदिक आर्य ब्राह्मण भेटणे दुरापास्त आहे . हे सत्य मात्र हे वैदिक ब्राह्मिन मान्य करायला तयार नाहीत त्या मुळे जो स्वतःला ब्राह्मण म्हणतो तो सरसकट विदेशी ठरतो , देशाचा दुश्मन ठरतो .
गणपती , सरस्वती मध्ये गणपती शिव या गैर ब्राह्मण नेटिव्ह ची संतान आहे तर सरस्वती हि विदेशी ब्राह्मिन ब्रह्मा ची पुत्री होती . महालक्ष्मी सुद्धा विदेशी वेदिक ब्राह्मण याची कुबेराची कन्या या दोन्ही शिवाचा मुलगा गणेश याला बायका म्हणून देण्यात आल्या त्यांच्या मुलांनी आईचे संस्कार घेऊन जाणावे घातले तरीही वैदिक ब्राह्मण अश्याना ब्राह्मिन मानत नाही कारण ते गीर ब्राह्मण शिव कुलातूल गणले गेले . अश्या किती तरी गमती जमती आहेत . टिळक काळा होता तरीही वैदिक ब्राह्मण धर्म अभिमानी होता हेही रहस्यच आहे .
अलीकडे डी एन ए हे गुण सूत्र वापरून कोण वैदिक ब्राह्मण आहे ते माहीत करून घेता येते तरीही मूळ भारतीय राजकुलातील पुरुष , श्रीमंत वेपारी यांनी ब्राह्मण स्त्रियांशी विवाह केल्या मुळे जसे उर्वशी , रंभा , मेनका आदी अनेक ब्राह्मण स्त्री नेटिव्ह लोकांच्या बायका झाल्या मुळे नेटिव्ह लोकात विदेशी ब्राह्मण गुणसूत्र या महिला ब्राह्मण वर्ग कडून आले आहेत त्या मुले राजकुल , वेपारी वर्गात ते विदेशी वैदिक ब्राह्मीना जवळचे अधिक वाटतात मात्र ते नेटिव्ह गैरbrhamin कुलातीलच आहेत .
आता जो स्वतःला ब्राह्मण मानतो तो विदेशी ब्राह्मण असे मानूनच ३ टक्के विदेशी ब्राह्मीनाना देश सोडून जाण्यास सांगावे असे नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे मत आहे ,
नेटिविस्ट डी डी राऊत

Monday, 27 August 2018

शिवाला हिंदू समाज सर्व विद्यमान तंत्रज्ञान , कला चा निर्माता मानतो
नेटिव्ह भगवान शिवाला हिंदू समाज सर्व विद्यमान तंत्रज्ञान , कला चा निर्माता मानतो , शिवाने आपले गण म्हणजे नेटिव्ह लोक याना तंत्रज्ञान विकसित करण्या साठी चालना दिली . बारा बलुतेदार हे तंत्रज्ञच . खुद्द शिव त्रिशूल , डमरू बरोबर दिस्ताचाच पण सुदर्शन चक्र हे सुद्धा शिवनेच विकसित केलेले तंत्रज्ञान होय जे रिव्हाल्वर सारखे होते . हातात ठेवा , शत्रू ला मारा जे कृष्णा ने केले . शिव धनुष्य तर सर्वाना माहीतच आहे !
तंत्रज्ञान असते ते असे . तंत्र मंत्र असतो तो असा , उलट ब्राह्मण धर्म बघा .म्हणे दढीची नावाच्या ब्राह्मीनाच्या हाडा पासून इंद्राने वज्र नावाचे शास्त्र बनविले , काय हा खोटे पणा . अग्नी तुन ब्राह्मण देव प्रगट होतो असे फालतू वेदाचा वेडेपणा !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा
तंत्र मंत्र हि नेटिव्ह  सत्य हिंदू धर्म धार्मिक विधी तर वेद मंत्र हि विदेशी वैदिक ब्राह्मिन धर्म विधी :

हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म यात फार फरक आहे . तो म्हणजे हिंदू धर्मात तंत्र मंत्र हा निसर्गनियमावर आधारित हिंदू धार्मिक विधी आहे , जसे हिंदू आपल्या मृत धर्म बांधवाना पुरून त्या वर झाड लावीत असे  हे झाड पुढे सावली , सरपण , फुले , फळे देत असे मृत पुरला जी त्याचे शरीरातून पोषक द्रवे झाडाला मिळत असत . हा झाड देव म्हणजे हिंदू देव. त्या खाली एक दगड ठेवून त्याला मृत व्यक्ती चे नाव दिले कि झाली ती हिंदू देवता हि देवता हिंदूंच्या किती तरी कामाची कारण ते झाड कामाचे .

या उलट ब्राह्मण धर्म वैदिक होम हवन करणार , मेलेल्या व जाळलेल्या व्यक्ती जसे ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम , रुद्र याना त्या होम हवनात खाद्य  पदार्थ टाकून वायफड बडबड असे वैदिक मंत्र वेद मंत्र म्हणार व सांगणार कि या अग्नी तुन मृत आत्मे , ब्रह्मा , विष्णू प्रगट होणार तुम्हाला वर देणार वगैरे थोतांड म्हणजे अंधविश्वस  हा असा ,

हिंदू धर्म वैज्ञानिक  तंत्र मंत्र वर आधारीत आहे तर ब्राह्मण धर्म थोतांडावर . हिंदू धर्मात स्वपूजा आहे , ब्राह्मिन धर्मात पार पूजा . ब्राह्मण धर्म पूर्ण पणे अंधश्रद्धा पाळतो , हिंदू धर्म निसर्ग नियम पाळतो . हिंदू धर्माचें प्रगत रूप सिंधू हिंदू संस्कृती पाहायला भेटते तर ब्राह्मण धर्माची अधोगती पदोपदी दिसते . हिंदू धर्मात भेद नाही , ब्राह्मण नाही , वर्ण नाही , जाती नाही . ते ब्राह्मण धर्मात आहेत . हिंदू धर्म शुद्ध तान्ट्रीज रूपात आपणास कबीरांचे बीजक मध्ये डिसिन येतो तर वेद मंत्राचा वेडेपणा चार वेद , मनुस्म्रीतीत दिसून  येतात .

नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा     

Sunday, 26 August 2018

त्यौहार राखी का ये !

राखी के दिन
आये मेरे भैया
खुसिया ही खुसिया
लाये मेरे भैया !

धागे की राखी
रंगीन राखी
चमकीली राखी
जरी की राखी !

जिसने भी देखि
सबको भाई
बहन ने भाई को
मिठाई खिलाई !

कलाई पर बाँधी
दी लम्बी उम्र की दुहाई
दुलारी बहन
राखी के दिन आयी !

अटूट बंधन
बहन भाई का ये
सदा बना रहे
त्यौहार राखी का ये !

#जनसेनानी , #Jansenani Kalyan
२६ अगस्त , २०१८ राखी पूर्णिमा