नेटीव्हीसम :
नेटीव्हीसम हा एक वैश्विक विचार आहे , तो सर्व कालिक व सर्व नेटिव्ह लोकांना उपयुक्त आहे , जिथे वसाहतवादी लोकांनी ज्यांना गुलाम केले आहे तिथे , स्वातंत्र्याची प्रेरणा बनतो तर जिथे वर्ण भेद आहे तिथे समानतेची हाक देतो . जिथे भांडवलशाही निर्माण झाली असेल तिथे सर्व समान संधी व हक्क सांगतो . नेटीव्हीसम सर्व समावेशक आहे जिथे वर्ण ,जाती , प्रांत , भाषा , धर्म गाडून पडतात .
नेटिविस्ट दौलतराव डोमाजी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

No comments:
Post a Comment