अस्मितादर्श , काही क्षण , काही आठवणी !
अस्मितादर्श कार प्राध्यापक , डॉक्टर गंगाधर पानतावणे आणि माझे दोन नंबर चे मोठे बंधू पांडुरंग डोमाजी राऊत उर्फ राऊत गुरुजी हे मारिसी कॉलेज चे वर्ग मित्र . गंगाधरजी पानतावणे पदवीत्तर शिक्षण घेऊन औरंगाबाद ला मराठी चे प्राध्यापक तर पांडुरंग राऊत पवनी ला नगरपालिका शाळेत माध्यमिक शिक्षक झाले . सामाजिक कार्य करावे ह्या विचाराने कार्य करावे या विचाराने झपाटलेल्या तरुणाचा तो काळ होता .
गंगाधर पानतावणे मराठी चे प्राध्यापक , आंबेडकरी विचाराचे भाष्यकार , दलित साहित्याचे कैवारी म्हणून ख्याती प्राप्त झाले . अस्मितादर्श नियतकालिक चे संपादक म्हणून त्यांच्या विविध लेखनाने ते जेष्ठ साहित्यिक म्हणून एकूणच साहित्यिकाच्या यांची गणना झाली ,
त्यांनामराठी विश्वास साहित्य संमेलनच पहिला अध्यक्ष हा बहुमान सुद्धा मिळाला , देहाच्या सरकार कडून पदमश्री हा पदं पुरस्कार सुद्धा मिळाला पण त्यांनी त्याच कधी अहंकार केला नाही त्या मुले त्यांचा आपले वर्ग मित्र पांडुरंग राऊत हे ग्रामीण भागातील शिक्षक म्हणून कमी समजले नाहीत उलट पांडुरंग राऊत एक हाडाचे शिक्षक म्हणून ग्रामीण भागात निर्माण केलेली ओळख आणि अनेक विध्यार्थी हॉस्टेल च्या उभारणीत , वेवस्थापनात राऊत गुरुजींनी केलेली मोलाची समज सेवा त्यांना मोठीच वाटली , आज सिद्धार्थ हॉस्टेल , नालंदा हॉस्टेल पवनी - विदर्भात नाव रूपाने ओळखले जातात त्या मागे राऊत गुरुजी चे मोठे कार्य आहे ते त्यांना मोठीच वाटली .
स्वतंत्र सेनानी मन्साराम राऊत , गुरुदेव सेवा मंडळाचे दादासाहेब चव्हाण , दादासाहेब रायपूरकर ,मयूर गुरुजी , खापर्डे गुरुजी , झोडे गुरुजी , बाणाईत गुरुजी , नंदर्धने गुरुजी सिद्धार्थ हॉस्टेल पवनी , नालंदा हॉस्टेल पवनी , कस्तुरबा हॉस्टेल पवनी , गुरुदेव सेवा मंडळ अशा विविध संघटना व बहुजन सर्व जाती समाजात काम केलेले राऊत गुरुजी त्यांना कधीही कमी वाटले नाही त्या मुले ते आपला अस्मितादर्श अंक आठवणीने पोस्टने पांडुरंग राऊत गुरुजी यांना पाठवीत राहिले .
वयाच्या ७६ वर्षी पांडुरंग राऊत गुरुजी वारले तर गंगाधर पानतावणे ८१ व्य वर्षी जगाचा कालच निरोप घेतला . राहिल्या त्या आठवणी !
नेटिविस्ट डी डी राऊत

No comments:
Post a Comment