विचारल नेटिव्ह गाव काय
सांगतो नागपूर हाय !
आता आमचा विस्तव
त्या घरी जात नाही,
त्यांचे कडे ढुंकुन ,
आम्ही पाहत नाही !
काल पर्यंत कोड्याचे
चालायचे जेवणात
त्यांच्या घरचे
आज आम्ही देत नाही !
विजलेल्या चुली
कावलारू खापरात
आमचे निवे घेऊन पेटत
आज विस्तव येत नाही !
बघितले आम्हाला
कि फिरवतो तोंड
विदेशी ब्राह्मीनाची
वाटते गांड गोड !
म्हणतो देशी वेशी
कुछ नहि
ब्राह्मण अन ब्रँडी
विदेशी हाच फ्रेंडी !
विचारतो नेटीव्हीसम
चा अर्थ काय ?
विचारल नेटिव्ह गाव काय
सांगतो नागपूर हाय !
जनसेनानी ,
कल्याण , १२ जानेवारी ,२०१९
#जनसेनानी #Nativism
No comments:
Post a Comment